पेच प्रसंग
पेच प्रसंग
सांगा मित्रांनोप्रेम मी कसं करावं?तरुण स्त्री सुलभ मनाला मी कसं भूलावावस्वच्छंद ह्या पाखराला कैदेत कसं मी टाकावं .सांगा मित्रांनोप्रेम मी कसं करावं?भावनांच्या आवेगाला कसं मी तीजपर्यंतपोहचवाव,निखळ अशा मैत्रीला आमच्या प्रेमाचं नावकसं मी द्यावं.सांगा मित्रांनो,प्रेम मी कसं करावं ?बेफाम ह्या सागराला कवेत कसं मी घ्यावंध्येयाला अडथळा ठरू पाहणाऱ्या,ह्या प्रेमाला माझ्या,स्मशानात कसं मी गाडाव.सांगा मित्रांनो,प्रेम मी कसं करावं ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा