सागर वाव्हळ: मला वाटतं !

मला वाटतं !


मला वाटतं !


मला वाटतं ...... !

पक्षी मी बनावं, आकाशात स्वैर मी फिरावं

तुझ्या इच्चापुर्तीसाठी, भरपूर कष्ट मी करावं.मला वाटतं ...... !

नदी मी बनावं, खाचखळग्यातून स्वच्छंद वाहावं

तुझ्या गोड स्मृतीत बुडून मी जावं.मला वाटतं ...... !

वारा मी बनावं, वेगाने चहुकडे मी जावं

वाहताना तुझ्या कोमल कायेला अलगद मी स्पर्शावं.मला वाटतं ...... !

हृद्य मी बनावं, तुझ्या ओठावरील हर

शब्दांना तुझ्या आधी मी जाणावं.मला वाटतं ...... !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai